तालुका प्रतिनिधी :
भागवत चव्हाण
आज मंठा येथे राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, मंठा तालुका विविध पदी नियुक्ती करण्यात आली व तसेच आज केलेल्या नियुक्त पदाधिकार्यांची मागच्या काळातील कार्याची दखल घेत पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी.
राजे प्रतिष्ठाण जालना जिल्हा अध्यक्ष श्री अजय कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली व राजे प्रतिष्ठान मंठा तालुका अध्यक्ष श्री माऊली बाहेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज रोजी
श्री गजानन जगदाळे यांची राजे प्रतिष्ठान मंठा तालुका उपाध्यक्ष पदी, व मंठा तालुका सचिव श्री अक्षय चव्हाण, मंठा तालुका कार्याध्यक्ष श्री दिपक ताठे, मंठा तालुका युवक अध्यक्ष श्री.विकास बिडवे, मंठा तालुका युवक उपाध्यक्ष श्री.धनंजय बोराडे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या . व अन्य करण बोराडे ,सचिन बोराडे ,अमर भगस इत्यादी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या