पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी साजरी

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0


 झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी साजरी

 


आज बुधवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी विद्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी अहिल्याबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील प्रविण पारसे सर व हिंदूराव वाघमोडे सर यांनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.


झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात शालांतर्गत भाषण स्पर्धा संपन्न

शालांतर्गत भाषण स्पर्धा सन 2025 - 26

🎤🎤🎤🎤🎤🎤🎤

*छोटा गट*

🏵️ प्रथम क्रमांक
*स्वराली महेंद्र यादव इ. 6 वी*

🏵️ द्वितीय क्रमांक
*विघ्नेश संतोष वाघमारे इ. 6 वी*

🏵️ तृतीय क्रमांक
*श्रावणी कमोद पोतदार इ. 7 वी व*
*प्रांजली गणेश पवार इ. 5 वी*




*मोठा गट*

🏵️ प्रथम क्रमांक
*वैष्णवी पांडूरंग खरजे इ. 9 वी*

🏵️ द्वितीय क्रमांक
*आर्या संजय महामुनी इ. 9 वी*

🏵️ तृतीय क्रमांक
*सृष्टी विजय कारंडे इ. 9 वी*




सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर, उपाध्यक्ष भालचंद्र मेटकरी साहेब, सचिव भीमाशंकर स्वामी सर तसेच सर्व संचालक, मुख्याध्यापक देवानंद घोणते सर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.
💐 💐 💐 💐 💐 💐


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*