ढवळी गावात स्वतंत्र दिनाच्या दिवशी सत्कार समारंभ
१६ ऑगस्ट २०२१
वार्ताहर: अनिकेत येवारे
२०२१ च्या आलेल्या पुरामुळे ढवळी गावात मोठ्या प्रमाणात पाणी आले होते त्यामुळे शेत जमिनी आणि नागरिकांची घरे ही पाण्यात गेली होती.
त्यावेळी धाडसाने पुढाकार घेऊन ज्यांनी ज्यांनी मदतीचा हात पुढे घेतला होता.
त्यांचा १५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वतंत्र दिनादिवशी ध्वजारोहण केले नंतर ढवळी ग्रामपंचायत सरपंच बाळासाहेब चीपरे , उपसरपंच यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थिती तलाठी प्रविणा कुंभोजे ग्रामसेवक सुनिल गंरडे कृषी सहायक रजपुत आरोग्य सेवक सनंधी आरोग्य सेविका पाटोळे कोतवाल मारुती नाईक पोलिस पाटील चंद्रकांत कूंभार आणि ईतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
1टिप्पण्या