डॉ .ज्ञानदेव ढोबळे यांच्या वतीने सदाशिवनगर येथे मास्क, ग्लोज चे वाटप

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0
नातेपुते, धर्मा सावंत


सदाशिव नगर येथे आज श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल यांच्या वतीने सर्व शासकीय कर्माऱ्यांना त्यामध्ये सर्व शासकीय डॉक्टर, नर्स ,आशा वरकर्स, ग्रामपंचायत कर्मचारी, तलाठी, अंगणवाडी सेविका, मदतनीस , आदींना सामजिक कर्तव्य म्हणून  डॉ ज्ञानदेव जगन्नाथ ढोबळे यांनी N 95 मास्क, ग्लोज, कॅप, आदींचे वाटप केले.

यावेळी सरपंच नागनाथ ओवळ, ग्रामसेवक प्रशांत रुपनवर,तलाठी खांडेकर भाऊसाहेब, पोलीस पाटील आप्पा लोंढे , आर पी आय चे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ भोसले, ग्रामपंचायत सदस्य भोंगळे सर आत्माराम पारसे, नवनाथ ओवाळ, संजय  ढोबळे , राजेंद्र ढोबळे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*